फतà¥à¤²à¥à¤²à¤¾à¤¹, दि. १० - येथे सà¥à¤°à¥‚ असलेला à¤à¤¾à¤°à¤¤ वि. बांगलादेश कसोटी सामनà¥à¤¯à¤¾à¤¤ फलंदाज शिखर धवनने शानदार खेळी करत पहिलà¥à¤¯à¤¾à¤š दिवशी दीड शतक ठोकले आहे. शिखर धवनने १५८ चेंडूत १५० धावा केलà¥à¤¯à¤¾, तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ साथीला असलेलà¥à¤¯à¤¾ मà¥à¤°à¤²à¥€ विजयनेही चांगली साथ देत १à¥à¥® चेंडूत ८९ धावा केलà¥à¤¯à¤¾ आहेत.
दिवसअखेर à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ या सामनà¥à¤¯à¤¾à¤¤ ५६ षटकात नाबाद २३९ धावा à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾ आहेत. याआधी पावसाचà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¤à¥à¤¯à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ थांबवणà¥à¤¯à¤¾à¤¤ आला होता. तà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ २३ षटकांत नाबाद १०ॠधावा केलà¥à¤¯à¤¾ होतà¥à¤¯à¤¾.
विराट कोहलीचà¥à¤¯à¤¾ नेतृतà¥à¤µà¤¾à¤–ाली à¤à¤¾à¤°à¤¤à¥€à¤¯ संघ खेळत असून कागदावर बघता, या लढतीत à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤šà¥‡ पारडे वरचढ à¤à¤¾à¤¸à¤¤ आहे. à¤à¤¾à¤°à¤¤à¤¾à¤¨à¥‡ बांगलादेशाविरà¥à¤¦à¥à¤§ सातपैकी सहा कसोटी सामनà¥à¤¯à¤¾à¤‚त विजय मिळविला आहे.
Copyright © 2011 - All Rights Reserved - Softron.in
Template by Softron Technology